4+

Years of Experiense
संस्थेविषयी

विवेकानंद अर्बन : पारदर्शकता,विश्वास आणि आधुनिकतेचा संगम

समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी ‘सहकार हा सर्वोत्कृष्ट मार्ग’ ही भूमिका स्वीकारत स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी,१२ जानेवारी २०२१ रोजी विवेकानंद अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली.सेवा ,सहकार्य आणि समृद्धी या मूल्यांवर आधारित ही संस्था आज २४०० हून अधिक ग्राहक व सभासदांच्या विश्वासावर उभी आहे.

पारदर्शकता, तत्पर सेवा, आणि सभासदाभिमुख दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर आधारलेली विवेकानंद अर्बन संस्था, आज ‘विकासाच्या मार्गावर एक विश्वासार्ह साथीदार’ म्हणून नावारूपास आली आहे.बँकिंग सेवांपाठोपाठ सामाजिक क्षेत्रातील कार्य करण्यातही संस्था अग्रेसर आहे.

21 कोटी+ ठेवी:

विश्वासाची ठेव, वाढत्या गुंतवणुकीसह!

4000+ समाधानी ग्राहक व सभासद:

दिवसेंदिवस वाढणारा परिवार, समाधानाचा विश्वास!

आमच्या सेवा

विवेकानंद अर्बनमध्ये तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित!

feature-three__item__thumb

ठेव योजना

आकर्षक व्याजदरांसह तुमच्या बचतीला सुरक्षित आणि स्थिर परताव्याची हमी.

feature-three__item__thumb

कर्ज योजना

स्वप्नपूर्तीसाठी कमी कागदपत्रे, झटपट मंजुरी आणि किफायतशीर व्याजदरात कर्ज सुविधा.

feature-three__item__thumb

स्मार्ट बँकिंग

मोबाईल बँकिंग, NEFT, RTGS, IMPS, SMS सेवा – तुमचं बँकिंग आता 24/7 तुमच्यासोबत.

feature-three__item__thumb

खाते सेवा

बचत व चालू खाती – डिजिटल सुविधा आणि जलद व्यवहारांसह विश्वासार्ह सेवा अनुभव.

0 K+

Happy Clients

0 K+

Total Transection

0 K+

Branchs in USA

प्रतिक्रिया

प्रत्येक सदस्याची प्रतिक्रिया आमच्या कार्याला बळ देते.
विश्वासाची ही कहाणी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.

तुम्हाला आमच्या सेवांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, आम्हाला कॉल करा.

Go To Top